हृदयविकाराच्या झटक्यापूर्वी शरीर देतं ‘हे’ गुप्त ५ इशारे; दुर्लक्ष कराल तर महागात पडेल!. hart attack warning
hart attack warning आजच्या वेगवान आणि ताणतणावाच्या जीवशैलीमुळे हृदयविकारांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. शांतपणे शरीरात वाढणाऱ्या या धोक्याला वैद्यकीय भाषेत कोरोनरी आर्टरी डिसीज (CAD) किंवा ‘हार्ट ब्लॉकेज’ असे म्हणतात. याचा अर्थ हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये चरबी (Fat) आणि खराब कोलेस्ट्रॉलचा (Plaque) थर जमा होणे. हृदयापर्यंत रक्त पोहोचवणाऱ्या या धमन्यांमध्ये जेव्हा अडथळा येतो, तेव्हा शरीराला पुरेसा … Read more
 
						 
						 
						 
						 
						