सोन्याची झळाळी: गुंतवणूकदारांचा वाढता विश्वास; आणखी किती वाढणार किमत ! gold price hike update
gold price hike update सोन्याच्या किमती सध्या ज्या विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत, अशी परिस्थिती यापूर्वी कधीही अनुभवली नव्हती. काही महिन्यांपूर्वी ज्यांनी सोन्याचे दागिने खरेदी केले किंवा सोन्यात गुंतवणूक केली, त्यांना आता वाटते की तेव्हा आणखी सोनं घ्यायला हवं होतं. ज्यांनी ती संधी गमावली, त्यांच्या मनात आता एकच प्रश्न आहे – सोन्याच्या किमती अशीच वाढत राहतील … Read more
