‘लाडकी बहीण’ योजना: ई-केवायसी बाबत मंत्र्यांची विशेष माहिती. ladki bahin e-kyc

ladki bahin e-kyc

ladki bahin e-kyc लाडकी बहीण योजना E-KYC: अडथळे दूर, अंतिम मुदत नोव्हेंबरपर्यंत वाढ! अतिवृष्टीग्रस्त महिलांना दिलासा. महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सध्या ई-केवायसी (E-KYC) प्रक्रियेमुळे चर्चेत आहे. योजनेचा लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी राज्यभरातील लाभार्थी भगिनींना ई-केवायसी पूर्ण करणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, दिवाळीच्या तोंडावर महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचा हप्ता … Read more