छतावरील सोलार योजना: ₹२,५०० मध्ये घराला मिळणार मोफत वीज! rooftop solar
rooftop solar केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘पीएम सूर्यघर मोफत वीज योजने’ला बळ देत, राज्य शासनाने गरीब आणि अल्प वीज वापरकर्त्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण ‘अतिरिक्त अनुदान योजना’ जाहीर केली आहे. या योजनेमुळे आता कमी वीज वापर करणाऱ्या (Low Consumption) ग्राहकांना त्यांच्या घराच्या छतावर सौर ऊर्जा (Rooftop Solar) प्रकल्प बसवणे जवळपास मोफत होणार आहे. राज्यातील आर्थिक दुर्बळ घटकांना … Read more
